Sanjay Shirsat On Sanjay Raut : संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय : संजय शिरसाट : ABP Majha
Continues below advertisement
काल उद्धव ठाकरेंनी केलेल्या लोकल प्रवासावर आमदार संजय शिरसाट यांनी टोला लगावलाय. उद्धव ठाकरेंनी लोकल प्रवास करुन इव्हेंट केला असल्याचा टोला शिरसाटांनी लगावलाय.. तर संजय राऊतांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेला शिरसटांनी उत्तर दिलंय..
Continues below advertisement