Sanjay Shirsat On Tomb of Aurangzeb :छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर शहरातून काढा : संजय शिरसाट
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर शहरातून काढा संजय शिरसाट यांचं वक्तव्य, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे मागणी करणार-संजय शिरसाट , कबर कशाला हवी?, ओवेसींना डोकं टेकवण्यासाठी?-शिरसाट
Continues below advertisement