Sanjay Shirsat On UBT : येत्या सोमवारी राजकीय भूकंप होणार : संजय शिरसाट : ABP Majha
Continues below advertisement
येत्या सोमवारी राजकीय भूकंप होईल असं विधान पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी केलंय.. हे विधान संभाजीनगर पुरतं मर्यादीत नसून महाराष्ट्रातील अनेक नेते आहेत ज्यांचा कोंडमारा होतोय असंही त्यांनी म्हटलंय. कोण येणार आहे कोण नाही हे सोमवारी कळेलच असं म्हणत शिरसाट यांनी सस्पेन्स कायम ठेवलाय.
Continues below advertisement