Sanjay Raut Reaction : 40 आमदार परत येणार असतील तर मी मागे होतो, Sanjay Sirsath म्हणतात...
सध्या राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय. कोण कुणासोबत गेलंय हेच समजत नाहीये. परंतु जे नेते सरकारसोबत गेलेत. त्यांनी मात्र पक्षातील काही लोकांमुळे आपण गेलो असल्याचं स्पष्ट केलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यांनी पत्रकार परिषदेत याच पार्श्वभूमीवर आज एक विधान केलं. माझ्या वक्तव्याने जर ते बाजूला गेले असतील, तर मी बाजूला जातो. ते ४० आमदार परत येणार आहेत का? असं वक्तव्य त्यांनी केलं. मात्र आता राऊतांच्या या विधानावर संजय शिरसाटांनीही प्रत्युत्तर दिलं.