Sanjay Shirsat Heart Attack : आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, लिलावती रुग्णालयात दाखल

Continues below advertisement

औरंगाबादमधील शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका आलाय. पुढील उपचारासाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलंय. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून शिरसाट यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. थोड्याच वेळात ते लीलावती रुग्णालयात जाण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram