Sangli Bandh | संभाजी भिडेंकडून सांगली बंदची हाक, संजय राऊत काय म्हणाले? | ABP Majha
Continues below advertisement
संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानने आज सांगली बंदची हाक दिली आहे. संजय राऊतांची हकालपट्टी करा अशी मागणी संभाजी भिडेंनी केली आहे. योगायोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सांगली दौऱ्यावर आहेत. दरम्यान संभाजी भिडेंनी सांगली बंदची हाक दिल्यानंतर संजय राऊतांनी ट्वीटमधून प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement