Sangli | संजय राऊतांविरोधात सांगली बंदची हाक, मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्याला फटका? | ABP Majha
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज संपूर्ण सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने चांगली बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बंद पाळू नये अशा पद्धतीचं आवाहन केलं आहे.