Sanjay Raut On Dada Bhuse : शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या 178 कोटींचा हिशोब मागितला तर गुन्हा कसला?

Continues below advertisement

संजय राऊतांवरील कोर्टातील सुनावणी संपली 

पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी रोजी

संजय राऊतांना हजर राहण्याचे आदेश

दादा भुसे यांचा राऊतांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

भुसेंनी कारखान्यात घोटाळा केल्याचा मजकूर वृत्तपत्रात छापला होता 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram