Sanjay Raut Vs Nitesh Rane : नशेच्या माफियांना कोण पाठिशी घालतंय ? राऊतांचा सवाल नितेश राणेंचं उत्तर

Continues below advertisement

Sanjay Raut Vs Nitesh Rane : नशेच्या माफियांना कोण पाठिशी घालतंय ? राऊतांचा सवाल नितेश राणेंचं प्रत्युत्तर
नाशिकमधील ड्रग्जप्रकरणी २० तारखेला ठाकरे गटाकडून इशारा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिलीय, तर राऊतांना मोर्चा काढायचा असेल तर तो मातोश्रीवर काढावा, अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram