Sanjay Raut Vs Nitesh Rane : तुमचे मालक स्पाईन लेस, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार
Continues below advertisement
Sanjay Raut Vs Nitesh Rane : तुमचे मालक स्पाईन लेस, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार
राज्यातले गृहमंत्री बिनकामाचे आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. वरळीच्या रस्त्यावर मराठी महिला गाडीखाली अक्षरशः चिरडली गेली, पण राज्याचे गृहमंत्री अजूनही काही बोललेले नाहीत अशी टीका राऊतांनी केलीय. फडणवीसांवर केलेल्या या टीकेवर नितेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Devendra Fadnavis Nitesh Rane Nitesh Rane Sanjay Raut Maharashtra Politics Worli Hit And Run Case