
Sanjay Raut On Nawab Malik : संजय राऊतांकडून प्रफुल पटेलांनी मलिकांना पेढा भरवतानाचा फोटो ट्वीट
Continues below advertisement
हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सध्या अजित पवार गटात गेल्यानं वादाला तोंड फुटलंय. तसंच मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांना पत्र लिहीलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. तर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रफुल पटेलांनी मलिकांना पेढा भरवतानाचा फोटो ट्वीट केलाय.
Continues below advertisement