Sanjay Raut : भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील: संजय राऊत : ABP MAJHA

Shiv Sena Sanjay Raut Press Conference : शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत मंत्री नवाब मलिकांप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि तपास यंत्रणा विरोधात दंड थोपटले आहेत. सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? भाजपने पत्रकार परिषद जरुर पाहावीच, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola