Sanjay Raut On Shrikant Shinde : सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची वसूली : संजय राऊत

Continues below advertisement

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.  श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर खर्च करण्यात आलेल्या पैशांचा स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण? ही माहिती नागरिकांना मिळणे गरजेचं असल्याचा संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram