Sanjay Raut : भाजपचे साडे-तीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीमध्ये असतील, आणि देशमुख बाहेर : संजय राऊत

"भारतीय जनता पक्षाचे साडे-तीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीमध्ये असतील, आणि देशमुख बाहेर असतील" असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. अजून काय म्हणतायेत बघूया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola