Mumbai : काँग्रेस आमदार भाई जगताप पोलिसांच्या ताब्यात, आंदोलना दरम्यान पोलिसांची कारवाई
abp majha web team
Updated at:
14 Feb 2022 01:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगिरगाव परिसरात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आमदार भाई जगताप आणि काॅग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.