Sanjay Raut On Ravindra Waikar : रविंद्र वायकरांवर खोटे गुन्हे होते,हे सिद्ध : संजय राऊत : ABP Majh

Continues below advertisement


इंडिया आघाडीमध्ये घराणेशाही आहे हा अमित शाहांचा आरोप हास्यास्पद आहे. जय शाहांना बीसीसीआयचं अध्यक्ष कोणत्या आधारे केलं ? अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह बीसीसीआयमध्ये दिसले तरी असते का ? असा सवाल करत संजय राऊतांनी अमित शाहांवर टीका केलीये...दरम्यान राऊतांच्या या टीकेवर भाजप आमदार नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram