Sanjay Raut Speech Nashik : बाळासाहेबांची मूळ शिवसेना टिकवण्याची गरज आहे : संजय राऊत

Nashik Sanjay Raut : आम्ही आमचा पक्ष, उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आमचे नेते आहेत, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आमचे प्रेरणास्थान आहेत, ते सदैव राहील. आमच्यासोबत बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. जी मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्या पक्षामागे संपूर्ण शिवसेना आहे. त्यामुळे हमला करो, गोली मारो, फिर भी हम शिवसेना मे रहेंगे, असा निर्धार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola