Sanjay Raut On Ashok Chavan : अजित पवारांप्रमाणे चव्हाण काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का?

Continues below advertisement

कालपर्यंत सोबत होते, आता भाजपवासी झाले, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची टीका, मिंधे आणि अजित पवारांप्रमाणे चव्हाण काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का? संजय राऊतांची खोचक टीका. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram