Sanjay Raut Full PC : शिंदे -फडणवीस सरकार तीन महिन्यात कोसळणार : संजय राऊत : ABP Majha

Continues below advertisement

शिंदे-फडणवीस सरकारचा अंत जवळ. सरकार तीन महिन्यात कोसळणार. शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले सर्व आदेश बेकायदेशीर. १६ आमदारांना घरी बसावं लागेल. संजय राऊत यांचं भाकित. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram