Sanjay Raut Full PC : श्रीकांत शिंदेंच्या फाऊंडेशनमध्ये 500 कोटींचा घोटाळा : संजय राऊत : ABP Majha
Continues below advertisement
श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याबाबत खासदार संजय राऊत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी आणि या उपक्रमावर आतापर्यंत झालेल्या खर्च करण्यात आलेल्या रुपयांचे स्रोत नेमके काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण? ही माहिती नागरिकांना मिळणे गरजेचं असल्याचा संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे
Continues below advertisement