Sanjay Raut : धंगेकरांनी पैसे वाटपाचे आरोप केले असतील तर त्यांच्याकडे याचे पुरावे असतील
Continues below advertisement
पोलिस राजकीय एजंट बनून पैसे वाटत आहेत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीये.. तसंच धंगेकरांनी आरोप केले असतील तर त्यांच्याकडे याचे पुरावे असतील असंही राऊत म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Money Evidence Reactions Police Sanjay Raut MP Thackeray Group Political Agents Dhangekar Allegations