Sanjay Raut On Raj Thackeray : शिवाजी पार्कवरचा भोंगा भाजपचा होता,संजय राऊत यांचं राज ठाकरेंना उत्तर
Continues below advertisement
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज जोरदार उत्तर दिलं. कालचा शिवाजी पार्कवरचा भोंगा हा भाजपचा होता.
Continues below advertisement