Shivsena : मनसे ही भाजपची सी टीम, राज ठाकरेंच्या टीकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पलटवार
Continues below advertisement
Shivsena : राज ठाकरेंच्या टीकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं पलटवार केलाय. मनसे ही भाजपची सी टीम आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांना शिवसेनेनं उत्तर दिलंय. नकलाकार राज ठाकरेंचं भाषण मराठी माणसाच्या मूळावर उठणारं आहे, अशी टीका शिवसेनेनं केलीय.
Continues below advertisement