Sanjay Raut यांच्या विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, विधानभवनात सत्ताधारी आक्रमक ABP Majha

Continues below advertisement

Sanjay Raut यांच्या विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, विधानभवनात सत्ताधारी आक्रमक ABP Majha

2024 ला सगळ्यांचा हिशेब देऊ, असा इशारा त्यांनी दिला. जनतेला गर्जनेला बळ देण्यासाठी आम्ही फिरत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला बाळासाहेबांनी पदे दिली आहेत, त्यामुळे त्यांनी पदावरून काढलं, तरी आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर  विधानभवनात सत्ताधारी आक्रमक झाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram