Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस, सभागृहात घमासान होण्याची शक्यता

Continues below advertisement

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस, सभागृहात घमासान होण्याची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवसही वादळी ठरण्य़ाची शक्यता आहे. राज्यापालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत.
यावेळी राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होण्याची शक्यता आहे.  तर  अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सभागृहाबाहेर आणि सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola