Sanjay Raut : देशाच्या अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा केला आहे ; संजय राऊतांची प्रतिक्रीया

खासदार संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं ...   यादरम्यान कालच्या आरबीआयच्या निर्णयाबाबत   देशाच्या अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा केला आहे .. अशी टीका संजय राऊतांनी केली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola