Buldhana Reality Check : बुलढाण्यात पेट्रोल पंपावर दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा बंद?
दरम्यान काही पेट्रोल पंपांवर दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणं बंद केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत... तर बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील एका पेट्रोल पंपावर दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारल्या जात आहेत की नाही याचं रियालिटी चेक केला आहे आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी...