Sanjay Raut : Nerayan Rane यांची जनआशीर्वाद यात्रा हा स्थानिक विषय, राऊतांचा खोचक टोला

Continues below advertisement

 नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी चांगलाच खोचक टोला लगावताना कोण नारायण राणे यावर मला माहित नाही आमचे शाखा प्रमुख किंवा आमदार यावर बोलतील आणि हा अतिशय स्थानिक विषय हा आहे असे म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram