Sanjay Raut Press Conference : मविआचा तिढा सुटणार, संजय राऊत यांची पत्रकार परिषद ABP Majha
सलमान शेख
Updated at:
09 Apr 2024 11:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Press Conference : मविआचा तिढा सुटणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आज मविआची पत्रकार परिषद असून त्यात जागा वाटपाबाबतचा तिढा सुटणार असंही राऊत म्हणाले.