Sanjay Raut PC : राज ठाकरेंचं भाषण ते नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया
Sanjay Raut PC : राज ठाकरेंचं भाषण ते नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया
फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील जे बिनडोक लोक आहेत त्यांची कबरी विषयी ही भूमिका आहे..
राज ठाकरेंना फडणविसांकडून कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा?
कामरा यांचा स्टुडिओ फोडला हे चांगल काम आहे का?
कामराला ठार मारण्याची धमकी देणारा मंत्रीमंडळात कसा?
मुंबई मध्ये मराठी माणसाला घर नाकारली जाताय हे चांगला काम आहे का?
बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यामागे फडणविसंचा, अमित शाह आणि मोदींचा हात आहे
अश्या वेळेला महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांना पाठिंबा देण्याच काम प्रत्यक्ष अप्रत्येक्षपणे कोणी करू नये
लोकसभेला राज ठाकरे यांची भूमिका वेगळी होती
राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहे.. त्यांच्या प्रतेक वक्तव्यावर रिएक्शन देत बसण्याची गरज नाही
संघाने गुलामीच्या बेड्या तोंडल्या, हा शोध मोदींनी कुठून लावला?
गुलामीच्या बेड्या तोंडण्यात संघ कुठेही नव्हता..
ऑन संजय राऊत पुस्तक -
त्याकाळात भाजपने पोलिस, CBI, ED ला हाताशी घेऊन ज्या प्रकारे विरोधकांना त्रास दिला... मला या सगळ्याचा जो अनुभव आला ते सगळ मी त्यात नमूद केल आहे
येत्या 15 दिवसात 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाच प्रकाशन होईल
इंग्रजी, हिंदी आवृत्तीच प्रकाशन दिल्लीला होईल
आमची गुढी ही उभारलेलीच आहे
ती आमच्या हातातच आहे.. परंतू ज्यांनी दांडा पळवला त्यांना दिल्लीवालेच बांबू हाणतील