Sanjay Raut Patra Chawl Case : Anil Deshmukh, संजय राऊत यांचा जेलमधला मुक्काम वाढणार की दिलासा?

Continues below advertisement

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. . या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राऊतच असल्याचा ईडीचा आरोप आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारावर संजय राऊतांना आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram