Nandurbar Lemongrass Special Report : पारंपारिक शेती परवडत नसल्याने गवती चहाची शेती

Continues below advertisement

Nandurbar Lemongrass Special Report :  पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीत नवे प्रयोग करणे ही सध्या शेतकऱ्यांसाठी काळाची गरज बनलेय... अनेकदा लहान शेतकऱ्यांना इच्छा असूनही शेतीत नवे प्रयोग करण्याचा धोका पत्करणं शक्य होत नाही .. पण मोठ्या शेतकऱ्यांनी थोडसं धाडस करून नवा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला तर आजूबाजूच्या लहान शेतकऱ्यांसाठीसुद्धा तो नवी दिशा देणारा ठरतो.... नंदुरबारच्या शेतकऱ्यांच्या अशाच एका प्रयोगाबद्दलचा हा रिपोर्ट 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram