Sanjay Raut FULL : Shinde - Thackeray एकत्र येणार? राऊत म्हणतात, एकत्र यावंसं का वाटणार नाही?
Maharashtra Politics Sanjay Raut : शिवसेना सोडून गेलेल्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, शिवसेनेच्या नावावर माधुकरी मागून जगू नका, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचीच आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाचा गैरवापर करू नका असेही राऊत यांनी म्हटले.