Sanjay Raut : शरद पवार यांच्यासारखा निर्णय बाळासाहेब ठाकरेंनीही घेतला पण...काय म्हणाले राऊत?

शरद पवार यांच्यासारखा निर्णय बाळासाहेब ठाकरेंनीही घेतला पण.. शरद पवार यांचा राजीनामा हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय असू शकत नाही. अशी प्रतिक्रीया संजय राऊतांनी दिलीय.   किमान लोकसभेची प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत त्यांनी नेतृत्व करावं. अस राऊत म्हणालेत.  निर्णय घ्यावा लागतो त्याबाबत दुमत नाही मात्र आज त्यांची गरज आहे. असं संजय राऊत म्हणालेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola