Sanjay Raut on Sharad pawar : शरद पवार हे उत्तुंग नेतृत्व, संजय राऊत यांच्याकडून शरद पवारांचं कौतुक
Continues below advertisement
Sanjay Raut on Sharad pawar : शरद पवार हे उत्तुंग नेतृत्व आहे, शरद पवारांसह 'मविआ'चे नेते केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Continues below advertisement