Sanjay Raut On PM Modi : मोदींचा चेहरा भयंकर आहे. लोक घाबरायला लागले : संजय राऊत : ABP Majha

Continues below advertisement

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींचा चेहरा भयंकर आहे. लोक घाबरायला लागले..असं म्हणत संजय राऊतांनी मोदींचा शोले चित्रपटाली गब्बर म्हणून उल्लेख केला..  तर हे भूत आपल्याला उतरवायचे आहे. इतके भयंकर कांड या माणसाने देशात केलं आहे, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram