EXCLUSIVE | विरोधीपक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या कामाला 100 गुण द्यायला हवे, संजय राऊतांचा टोला
विरोधीपक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या कामाला 100 गुण द्यायला हवे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. सोबतच ऑपरेशन लोटसचा जो प्रयत्न सुरू आहे त्याची अंमलबजावणी भाजपनं निवडणुकांमध्ये करावी असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.