मुंबईत दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आणि त्या तब्बल तीन दिवसांच्या आतच रद्द करण्यात आल्या आहेत.