Sanjay Raut On Loksabha : मुंबई ठाण्यासह 23 जागा आम्हाला मिळतील : संजय राऊत : ABP Majha
आम्ही कायम २३ जागा लढवल्या आहेत, मुंबई ठाण्यासह २३ जागा आम्हाला मिळतील, काही मतभेद झाल्यास राहुल गांधी, उद्धव ठाकरेंसोबत बसून चर्चा करु, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य.