Sanjay Raut On Karnataka border dispute : महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल, राऊतांचा इशारा
Continues below advertisement
महाराष्ट्रात लाचार सरकार, सरकारला पाय नसून खोके आहेत, सीमाभागातील प्रश्नावरुन खासदार संजय राऊतांची टीका केली आहे. महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल, राऊतांचा इशारा केला आहे.
Continues below advertisement