Sanjay Raut on Jagdip Dhankad : 2024 नंतर कोण पुरुष आहे ,कोण युगपुरुष आहे, कोण महापुरुष आहे हे कळेल!
महात्मा गांधी हे महापुरूष होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरूष आहेत असं वक्तव्य देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. यावर 2024 नंतर कोण पुरुष आहे ,कोण युगपुरुष आहे, कोण महापुरुष आहे हे कळेल असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय..
Tags :
Mahatma Gandhi Prime Minister Narendra Modi Statement Vice President Sanjay Raut Jagdeep Dhankhad Mahapurush Yugpurush