CAB I संजय राऊत यांनी सांगितले मतदानावेळी सभात्याग करण्याचे कारण I एबीपी माझा
नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेना खासदारांनी सभात्याग करत तटस्थ भूमिका घेतली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "चर्चेवेळी आमच्या प्रश्नांचे समाधान झाले नाही. त्यामुळे आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, असं राऊत म्हणाले.
Tags :
Citizenship Amendment Bill Passed Cab Citizenship Amendment Bill Citizenship Bill Rajyasabha Sanjay Raut