Nana Patole : मुख्यमंत्री ठाकरे, चंद्रशेखर राव यांच्या भेटीगाठीवर Congress नाराज
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काल घेतलेल्या सेना आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. देशात भाजपविरोधात काँग्रेसशिवाय आघाडी अशक्य आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं.
Tags :
Congress Nana Patole Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza CM Telangana Yashomati Thakur Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Chandrashekhar Rao