Sanjay Raut : कोणाचा राजीनामा मंजूर करायचा आणि कुणाचा राजीनामा फेटाळायचा आम्ही बघतो : संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut : राजकीय फायद्यासाठी तुम्ही सेंट्रल एजन्सीचा गैरवापर करायचा, चुकीचे आरोप करायचे, कॅबिनेट मिनिस्टरला अटक करायची आणि नंतर तुम्ही आंदोलने देखील करायची. त्यामुळे आमच्याकडे मुख्यमंत्र्यांना देखील अधिकार आहेत की कोणाचा राजीनामा मंजूर करायचा आणि कुणाचा राजीनामा फेटाळायचा, राजकारण आम्ही देखील करु असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Sanjay Raut Municipal Corporation Crpf Yashwant Jadhav Central Investigation Agency