Sanjay Raut : Jitendra Awhad, Chandrashekhar Bawankule यांच्यावर राऊतांचा रोखठोकमधून निशाणा
Continues below advertisement
Sanjay Raut : Jitendra Awhad, Chandrashekhar Bawankule यांच्यावर राऊतांचा रोखठोकमधून निशाणा
आजच्या दैनिक सामानातील रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि जितेंद्र आव्हाडावर निशाणा साधलाय. औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनमुळेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी केला असावा, असा चिमटा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काढलाय. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आव्हाडांनांही चांगल्याच कानपिचक्या दिल्यात.
Continues below advertisement