Sanjay Raut on Ajit Pawar : शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून संजय राऊतांची अजित पवारांवर सडकून टीका
शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून संजय राऊतांनी अजित पवारांवर सडकून टीका केलीये. शिंदे गटाला बाळासाहेबांचे फोटो आणि अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो लागतातच कशाला, तुमच्यात धमक नाही का, अशा शब्दांत राऊतांनी अजित पवारांचा समाचार घेतला.