
Sanjay Raut on PM Modi : नरेंद्र मोदी लटकता आत्मा, त्यांच्यासोबत आमचे पवित्र आत्मे जाणार नाहीत
Continues below advertisement
काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी आमच्यासोबत यावं..शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावं उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं अशी ऑफर नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली होती त्यांच्या या ऑफरवर संजय राऊत काय म्हणालेत पाहुयात राऊतांचं प्रत्युत्तर..
Continues below advertisement