Sanjay Raut : 'त्या थप्पडची आठवण 6 वर्षांनी का झाली?', संजय राऊत यांची Narayan Rane आणि भाजपवर टीका
Continues below advertisement
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज नारायण राणे आणि भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांना उद्धव ठाकरे यांनी केलेली थप्पड मारण्याची, भाषा राणेंकडून होणारी टीका या सगळ्यांवर संजय राऊत यांनी आज भाष्य केलं. पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Sanjay Raut Latest Marathi News Abp Majha BJP Maharashtra Politics Uddhav Thackeray Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Narayan Rane Sanjay Raut Pc BJP ABP Majha ABP Majha Video