Sanjay Raut And Ajit Pawar :खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा, ड्रोन चित्रिकरणासाठी मंडप नव्हता!

Continues below advertisement

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील गर्दीचं ड्रोनद्वारे चित्रिकरण करण्यासाठी मंडप टाकण्यात आला नव्हता असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय... आम्ही किती गर्दी जमवू शकतो हे सरकारला दाखवायचं होतं म्हणून मंडप टाकण्यात आला नव्हता असा आरोप त्यांनी केलाय.. तर खारघरमधील दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलीये.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram