Sanjay Raut on Refinery Project : आम्ही भांडवलदारांच्या दलालांसोबत नाही : संजय राऊत : ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 May 2023 01:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंना पाय ठेवू देणार नाही या धमक्या देणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक केली पाहिजे असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय... आम्ही बारसूच्या कष्टकऱ्यांसोबत आहोत, भांडवलदारांच्या दलालांसोबत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलंय...